News Cover Image

कर्म.दादासाहेब बिडकर क्रिडा महोत्सवात आश्रमशाळा वारे कबड्डी स्पर्धेत उपविजेता

पेठ येथील कर्म.दादासाहेब बिडकर क्रिडा महोत्सवात आश्रमशाळा वारे येथील मुलांचा संघ कबड्डी स्पर्धेत  उपविजेता ठरला. त्यासाठी क्रिडा शिक्षक श्री राठोड सर, भोये सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्री नाठे सर व श्री अहिरराव सर यांनी खेळाडू संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.