News and Updates

कर्म.दादासाहेब बिडकर क्रिडा महोत्सवात आश्रमशाळा वारे कबड्डी स्पर्धेत उपविजेता

पेठ येथील कर्म.दादासाहेब बिडकर क्रिडा महोत्सवात आश्रमशाळा वारे येथील मुलांचा संघ कबड्डी स्पर्धेत  उपविजेता ठरला. त्यासाठी क्रिडा शिक्षक श्री राठोड सर, भोये सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्री नाठे सर व श्री अहिरराव सर यांनी खेळाडू संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

 

आश्रमशाळा वारे येथे गायत्री परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप

आज दि.४/७/२०२२ रोजी आश्रमशाळा वारे येथे डांग सेवा मंडळ नाशिक आणि शांतिकुंज गायत्री पीठ, हरिद्वार, (नाशिक )परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने सर्व शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब, गायत्री परिवाराचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर…

आश्रमशाळा वारे येथे मुलींच्या स्वच्छतागृहाचा उदघाटन सोहळा संपन्न

आज दिनांक २८/०६/२०२२ रोजी आश्रमशाळा वारे येथील मुलींच्या स्वच्छतागृहाचा नाशिक रन फाउंडेशन सातपूर नाशिक चे संचालक श्री दैठणकर सर,श्री कासार सर, श्री देशमुख सर यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा हेमलता…

आश्रमशाळा वारे येथील एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७%

कै. शामलाताई बिडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचा एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७% लागला असून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर व संस्थेच्या सचिव सौ.मृणालताई जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .तसेच या वर्षी कु.पायल डंबाले या विद्यार्थीनीने ८०% गुण मिळवून प्रथम येण्याचा …

Page 1 of 1