News Cover Image

आश्रमशाळा वारे येथे मुलींच्या स्वच्छतागृहाचा उदघाटन सोहळा संपन्न

आज दिनांक २८/०६/२०२२ रोजी आश्रमशाळा वारे येथील मुलींच्या स्वच्छतागृहाचा नाशिक रन फाउंडेशन सातपूर नाशिक चे संचालक श्री दैठणकर सर,श्री कासार सर, श्री देशमुख सर यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा हेमलताताई बिडकर, कॉन्ट्रॅक्टर पाटील साहेब, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  

उदघाटन कार्यक्रमाची काही क्षणचित्रे -